२०१४ च्या निवडणुकांमध्ये नागरिकांपेक्षा आमच्याच लोकांनी आमचा ‘गेम’ केला आणि आम्हाला हार पत्करावी लागली. पण २०१९ च्या निवडणुकांमध्ये तरी काँग्रेसजनांनी चूक सुधारून आपल्या निष्ठेला तडा जाऊ देऊ नये. ...
धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना धान खरेदी केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले नसल्याबद्दल रोष व्यक्त करत आ.कृष्णा गजबे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या केंद्रावर पुन्हा उद्घाटनाचा कार्यक्रम घेण ...
अहेरी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा निर्मिती झाली. ...
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाºयांनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देऊन या बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, आधूनिक तंत्रज्ञान यांची माहिती जाणून घेतली. ...
जगाला प्रज्ञा, शिल आणि करुणेची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे समाजाचे प्रेरणास्त्रोत आहेत. २९ एप्रिल १९५४ रोजी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीवर असलेल्या वास्तुचे नुतनीकरण, परिसराचे सुशोभिकरण, स्वच्छतागृहाचे बांधकाम या कामा ...
शाळा अनुदान, शिक्षिकेत्तर अनुदान, आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रलंबित रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य व गडचिरोली जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने शुक्रवारी शाळाबंद आंदोलन ...
पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट् ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तत्कालीन समाजाने मोठा अन्याय केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अन्यायाची मोठी चिड होती. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग न स्वीकारता बुद्धाचा मार्ग स्वीकारून समाज परिवर्तन केले. ...
२०१८-१९ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगाराचे शेती व्यतीरिक्त दुसरे साधन नसल्याने येथील बहुतांश मजूर शेती व शेतीवर आधारित रोजगारावर तसेच रोहयो कामांवर ...