तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे. ...
सौभाग्य योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८६९ घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे दिवाळीपूर्वी प्रकाशमय झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांना एका महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा झाला आहे. ...
आरमोरी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, आदी मागण्यांसह विविध समस्यांना घेऊन काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. सदर निवेदन तहसीलदार यशवंत धाई ...
मोठ्या नद्यांची देण लाभलेल्या या जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा महसूल देणारे रेतीघाट आहेत. गेल्यावर्षी लिलावात गेलेल्या घाटांची मुदत ३० सप्टेंबरला संपली, पण यावर्षीच्या लिलावाची प्रक्रियाच झाली नसल्यामुळे बहुतांश रेतीघाटांमधून अवैधपणे रेती उपसा करून कंत ...
सुमारे तीन कोटी रूपये खर्चुन गडचिरोली येथील बसस्थानकाचे नूतनीकरण केले जाणार आहे. सदर काम वर्षभरापासून सुरू झाले आहे. मात्र या कामाची गती अतिशय संथ आहे. ...
आलापल्ली येथील वनसंपदा या इमारतीमधील भामरागड वनविभागाच्या कार्यालयातील स्टोअर रूममध्ये जुन्या दस्तावेजांना वाळवी लागली असून संपूर्ण दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ...
अलिकडे डबघाईस आलेल्या सहकारी बँका पाहिल्यानंतर सहकार शब्दावरचा विश्वासच उडाला होता. पण प्रतिकूल परिस्थितीतही गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसह सर्वांना योग्य सेवा देऊन साधलेली प्रगती पाहून सहकारावरील विश्वास वाढविला, असे गौरवोद्गार ...