तालुक्यातील धुळेपल्ली येथील ग्रामस्थांनी २९ आॅक्टोबर रोजी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे परत केल्या होत्या. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा तीन भरमार बंदुका पोलिसांकडे जप्त केल्या आहेत. ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलीस अधिकारी व जवानांनी धुळेपल्लीवास ...
जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या चार मार्गांवरील विद्युतीकरण कामात देसाईगंज नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झालेले असताना अद्यापही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान या घोटाळ्यावर आता विधानसभेतील काँग्रेसचे उप ...
लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला सासरी जाणाऱ्या जावयाचा ना-ना प्रकारे मानसन्मान आणि पाहुणचार केला जातो. पण या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वीर मरण पत्कराव्या लागलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यामुळे शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कमी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत झाली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात १० हजार ३३२ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी २ हजार ७६० घरकूल पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातल्या अडपल्ली या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो. ही अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून अडपल्ली या गावात सुरू आहे. ...
प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे अपर पोलीस अधीक्षक बन्सल, जिमलगट्टाचे उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने रविवारी दामरंचा येथे जनजागरण मेळावा घेऊन ‘यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत’ हा उपक्रम राबविण् ...