१३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ झाडे लावली. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९२ टक्के झाडे जीवंत असल्याचे दिसून आले आहे. ...
नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाद्वारे पशुपालकांना दुधाळ जनावरे अनुदानावर वितरित केले जातात. यासाठी अर्ज करण्यासाठी १५ ते २९ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाईन मागविण्यात आले आहेत. ...
आदिवासी गोवारी जमात संघटना गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष विनायक वाघाडे यांच्या नेतृत्वाखाली आरमोरी मतदारसंघातील आदिवासी गोवारी जमात बांधवांनी दि. ११ रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या पोटगाव येथील घराला घेराव घालून मागण्या मांडल्या . ...
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. आबालवृद्ध हत्तींसोबत मौजमस्ती करीत असल्याचे दिसून येते. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे मागील अनेक वर्षांपासून हत्तीकॅम्प आहेत. ...
तालुक्यातील येरकड येथील धानाच्या पुंजण्याला आग लागल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली. विलास शिम्पी यांनी धानाची कापणी केल्यानंतर पुंजने लावले होते. जवळपास एक हजार धानाचे भारे होते. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पुंजण्याला आग लागली. ...
गोरजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महादेव तलावाच्या पाळीवर हेमांडपंथी मंदिर आहे. सदर मंदिराच्या देखभाल व दुरूस्तीकडे पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने सदर मंदिर कोसळले आहे. ...