गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच कमालीची घटली आहे. या नदीवर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना आहेत. ...
राज्यात सर्वाधिक हिवतापाचे रुग्ण आढळत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्यावर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे वाटप झाले. यावर्षीही १ लाख ६ हजार ३० मच्छरदाण्यांचे वाटप झाले असून अजूनही ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवक गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रात बुडाले. ...
अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता पूर्णत: खड्डमेय झाला आहे. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथून आवागमन करणे कठीण होत आहे. ...
आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी जिल्हाभरातील मन्नेवार समाजाच्या नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहरातील घरकुलांसाठी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मंगळवारी या घरकुल बांधकामाचे भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. ...
कुरखेडा मार्गावरील शंकरपूर ते कसारी दरम्यान वाघ दिसून आल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने कसारी फाट्यावर बॅनर लावला असून यात वाघापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
शासकीय किंवा खासगी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची दररोज बायोमेट्रिक यंत्राने हजेरी व्हावी यासाठी तीन वर्षांपूर्वी आदिवासी विकास आयुक्तालयाने यंत्रांचा पुरवठा केला, पण गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रांचा वापर होऊ शकला न ...
राज्य सरकारने लागू केलेला जादूटोणा विरोधी कायदा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकविला जाणार आहे. याबाबतचा ठराव सिनेटच्या सभेत पारित करण्यात आला आहे. ...
उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर दिवशी सिलिंडरचे भाव वाढत असून नोव्हेंबर महिन्यात सिलींडरने हजारी पार केली आहे. ...