तालुक्यातील जुव्वी येथे संयुक्त ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वर्षात बांबू व तेंदू विक्री व्यवहार तसेच वनकायद्यानुसार सामूहिक वनहक्क संनियंत्रण समितीचे बँक खाते काढणे, याच खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर ...
नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांच्या भोळेपणाचा फायदा घेत काही शाळा सरकारी अनुदान घेऊनही सुविधा मात्र कोणत्यात देत नाही. या बाबतीत येमली येथील स्वामी विवेकानंद शाळेत आलेला अनुभव धक्कादायक आणि शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाचे जीवंत उदा ...
तालुक्यातील सुरजागड पहाडावर लॉयड्स मेटल्सकडून सुरू असलेल्या लोहखनिज खणन कामादरम्यान नक्षलवादी आल्याची माहिती कोणीतरी पसरविल्याने चांगलीच दहशत निर्माण झाली. त्यामुळे सोमवारी (दि.२६) येथील लोहखनिज वाहतुकीचे काम ठप्प पडले होते. ...
सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१८ या वर्षाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून गडचिरोलीच्या बँकेला हा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर प ...
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीतर्फे २६ नोव्हेंबर रोजी आदिवासी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संघांनी आदिवासी संस्कृतीची झलक दाखविणारे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ...
राज्य मंत्रिमंडळात असताना जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींचे काम मी जवळून पाहीले. राजकारणात एकनिष्ठ राहताना त्यांनी लोकमतच्या रूपाने सुरू केलेले समाजकार्यही अजोड आहे. केवळ व्यवसाय म्हणून नाही तर अनेक सामाजिक उपक्रमात लोकमतचे योगदान असते. ...
आदिवासी व नक्षलग्रस्त भागासह राज्यातील इतर भागात रु ग्णसेवा देणाऱ्या अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २९ आॅगस्ट २०१७ ला घेतला आहे. मात्र अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याने त्या ७३८ अस्थायी वैद्यकी ...
एटापल्ली पंचायत समितीच्या जागेसमोर वर्षानुवर्ष असलेले अतिक्रमण प्रभारी संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या धाडसी पावलामुळे हटविण्यात आले आहे. ...