विजेची निर्मिती, वहन व वितरण यांच्यामध्ये अनेक आव्हाने पेलत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ राज्यातील वीज ग्राहकांना काही अपवाद वगळता अखंडीत वीज पुरवठा करीत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अत्यंत चांगली सेवा देत आहे,...... ...
आश्रमशाळेतील एखाद्या विद्यार्थ्याची अचानक प्रकृती बिघडल्यास त्याला रूग्णालयात तत्काळ दाखल करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...
धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पण आरमोरी तालुक्यात येणाऱ्या वडेगाव (रांगी) येथील दारू विक्रेत्याच्या शेतातील अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ३ लाख २४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे ही दारू शेतातील धानाच्या तणसाच्या ढिगात लपवून ठेवली होत ...
तालुक्यातील बोरमपल्ली, व्यंकटापूर व बामणी येथील गाव संघटनांची कार्यशाळा बामणी येथे २८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. छुप्या मार्गाने होत असलेल्या दारूविक्रीला आळा घालण्यासाठी अहिंसक कृतींवर भर देण्याचा निर्णय उपस्थित महिलांनी यावेळी घेतला. ...
तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. आरमोरी क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवे ...
शहराच्या नैनपूर वॉर्डातील रहिवासी आकाश ईश्वर घोरमोडे यांच्या गावालगतच्या शेतातील धानपुंजण्याला आग लागल्याने धानाचे पुंजणे जळून खाक झाल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. ...
येथील वॉर्ड क्र.१ व ३ मधील २० वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांची घरे बेकायदेशिर असल्याचे न्यायालयाचे आदेश धडकातच गुरूवारी आष्टी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील विकास कामांना गती द्यावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. ...
राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत ‘स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा’ हा कार्यक्रम सुरू झाला असून या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाची प्रकल्प कार्यालयाच्या पथकांमार्फत २७ नोव्हेंबरपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. ...