सप्ताहाच्या नावाखाली दहशत निर्माण करू नका. नक्षल सप्ताह पाळायला भाग पाडाल तर याद राखा. आम्ही तुमचे गुलाम नाही. नक्षल सप्ताहाच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करणे थांबवा, असे खुले आव्हान पुलखल, पेंढरी, तारगुडा, जयसिंगटोला, येरकड या नक्षलग्रस्त भागातील गा ...
नोव्हेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण रबी क्षेत्राच्या केवळ ५२ टक्के क्षेत्रावरच अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. पेरणीची कामे सुरू असल्याने पेरणीचे क्षेत्र आणखी वा ...
नगर पंचायतीची विषय समिती सभापतीपदाची निवडणूक शनिवारी घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेनेने आघाडी घेत तिन्ही समित्यांवर वरचष्मा राखला. मात्र बहुमताने बांधकाम समिती सभापती पद भाजपने राखण्यात यश मिळविले. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मुख्य मागणीसाठी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करून शासन व प्रशा ...
स्थानिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अटल आरोग्य वाहिणी अंतर्गत शनिवारी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व एकलव्य निवासी पब्लिक शाळेत शिकणाऱ्या विद् ...
कामगारांच्या कल्याणाबाबत सरकार अतिशय संवेदनशील असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. ...
तालुक्यातील कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्राला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील उडेरा, बुर्गी, येमली, तुमरगुंडा तोडसा, शेवारी, मानेवाडा आणि गुरुपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २२ हून अधिक गावांनी ग्रामसभेत दारू आणि सुगंधी तंबाखूयुक्त खर्राबंदीचा ठराव घेत गावाला नशामुक्त करण्याचा ध्यास घेतला. ...