गडचिरोली शहरातून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांची रूंदी इतर ठिकाणच्या महामार्गापेक्षा कमी करण्यात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र हा मार्ग शहरातही चौपदरीच राहणार असून एका बाजुच्या रस्त्यावरून एकावेळी दोन वाहने सहज जाऊ शकतील, ..... ...
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या खाणींना दिलेली लिज रद्द करण्यात यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आदीसह विविध प्रकारच्या ५७ मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाग्रामसभांच्यावतीने बुधवारी चार ठिकाणी अभूतपूर्व मोर्चे काढण्यात ...
सूरजागड प्रकल्पाला विरोध आणि अन्य मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १ च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची येथील तहसील कार्यालयावर शेकडो आदिवासींनी मोर्चा नेला व निदर्शने केली. ...
ढिवर, भोई, केवट समाजातील युवकांनी शिकून संघटित व्हावे व संघर्ष करावा, या त्रिसूत्रीचा वापर केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही, असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी केले. ...
भामरागड पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली असून अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. १८ वर्षाखालील मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही सदर मुले भरधाव वेगात वाहने चालवितात. ...
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळामार्फत धानोरा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र धान खरेदी केंद्रांवर मागील काही दिवसांपासून बारदानाचा तुटवडा असल्याने धान खरेदी रखडली आहे. परिणामी हजारो क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहे ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व, म्हणजे ४५६ ग्रामपंचायती शासन दफ्तरी १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र तरीही तब्बल ३६ हजार १८७ कुटुंबांमध्ये अजूनही शौचालय नाही. यातील बहुतांश कुटुंब हे नव्याने अस्तित्वात आल्याने आणि काही प ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला १०० एकर जागेची आवश्यकता आहे. सदर जमीन खरेदीसाठीचा निधी विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांच्या खासगी मालकीची जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया हातात घेण्यात आली आहे. ...
विरूध्द दिशेने येणाऱ्या मालवाहक ट्रकने दुसºया बाजुने येणाºया अज्ञात वाहनाला धडक दिल्याने या अपघातात चारचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कढोली येथे घडली. ...