दिल्लीतील आमआदमी पार्टी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही ही योजना लागू करावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे.... ...
महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) गडचिरोली मंडळातील ८९९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. ...
गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या ४४ आदिवासी विद्यार्थ्यांची भारत भ्रमणासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा आनंद उपभोगता येणार आहे. ...
आरमोरी तालुक्यातील वडधा येथील जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी घडली. विद्यार्थ्यांना गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात भरती करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ...
नगर परिषद, नगर पंचायतमध्ये कार्यरत रोजंदारी, स्थायी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी नगर परिषदेत शनिवारी धरणे आंदोलन केले. ...
जिल्ह्यातील आदिवासी गोवारी समाजाला आरक्षणासह सवलती देण्यात यावा, या मागणीला घेऊन आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समिती महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...
इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मात्र सदर योजनेच्या कार्यवाहीत दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून हजारो विद्यार्थी अद्यापही वंचित आहेत. ...
अविकसित आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील गावांचा बारमाही संपर्क ठेवण्यात असलेली नदी व नाल्यांची अडचण दूर करण्यासाठी, १०० बेली ब्रिज (लोखंडी ढाच्याचे पूल) तयार केले जाणार आहेत. ...
जिल्हा पोलीस प्रशासन व उपपोलीस स्टेशन झिंगानूर यांच्या वतीने झिंगानूर येथे आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात २०० लोकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधींचे वितरण करण्यात आले. ...