भारतीय जनता युवा मोर्चा मुलचेराद्वारा आयोजित तालुक्यातील खुदिरामपल्ली येथील नवनिर्मित क्रीडांगण येथे सीएम चषक स्पर्धेेचे उद्घाटन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १४ डिसेंबर २०१८ रोजी झाले. ...
येथील हत्ती कॅम्पमध्ये राणी नावाच्या हत्तीने एका गोंडस पिलाला मंगळवार १८ डिसेंबर रोजी पहाटेला जन्म दिला. या नवजात मादी पिलाचे नाव ‘सई’ असे ठेवण्यात आले आहे. आता कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींची संख्या नऊवर पोहोचली आहे. ...
पूर्व विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या सिकलसेल आजाराचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातही बरेच आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा आजार अजूनही अपेक्षित प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही. ...
जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस रात्रीपर्यंत थांबलेला नव्हता. भामरागडसह इतर काही भागात तर दमदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे दिवसभर पावसाळी वातावरण होते. यामुळे तापमानात कमालीची घट होऊन सर्वत्र गारवा पसरला आहे. पावसाने धानासह काप ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठातर्फे गोंडवाना आदिवासी अध्यासन केंद्र निर्माण करण्यात आले असून या केंद्रांतर्गत विद्यापीठस्तरावर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिठीची पहिली बैठक २१ डिसेंबर रोजी शुक्रवारला प्र-कुलगुरू यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली ...
कुष्ठरोग विभागामार्फत कुष्ठरोग्यांच्या सहवासात राहत असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ हजार ६०० व्यक्ती शोधून काढण्यात आल्या आहेत. या शोधमोहिमेत ३०१ नवीन कुष्ठरुग्ण आढळले. त्यांच्यासह रुग्णाच्या सहवासात राहणाऱ्या ...
आदिवासी समाज संघटित असला तर या समाजाचा विकास कोणीच रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. अहेरी येथील धरमपूर वॉर्डात कोया पुनेम जय पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंडाच्या उद्घाटनप्रस ...
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २०० वर महाविद्यालय संलग्नित असलेल्या स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला तब्बल दोन वर्ष दोन महिन्यानंतर नियमित कुलसचिव मिळाले. नियमित कुलसचिव म्हणून डॉ.ईश्वर मोहुर्ले ४ डिसेंबर २०१८ रोजी रूजू झाले आहेत. ...
गडचिरोलीसारख्या शैक्षणिक सुविधांचा अभाव असलेल्या जिल्ह्यात शालेय शिक्षण घेतलेल्या पण उच्च ध्येय ठेवलेल्या तुषार सुरेश फाले या युवकाने अत्यंत कठीण अशी परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय सैन्यदलात अधिकाऱ्याचा होण्याचा बहुमान मिळवला आहे. डेहराडून येथे नुकत्या ...
माना समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, तसेच गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, यासाठी शासन सकारात्मक आहे. काही तांत्रिक बाबींमुळे अडचणी निर्माण झाले आहेत, असे प्रतिपादन आ.कृष्णा गजबे यांनी केले. ...