आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मालेवाडा केंद्रावर मागील दोन महिन्यांपासून धान खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे चुकारे वेळेवर होत नसल्याने चुकाºयांसाठी शेतकºयांची पायपीट वाढली आहे. ...
राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आयसीटी (इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी) हा विषय शिकविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने २००८ पासून आयसीटी योजना सुरू केली. ...
शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणारे जिल्ह्यातील सुमारे ४४ विद्यार्थी भारत भ्रमणासाठी गुरूवारी गडचिरोली येथून रवाना झाले असून ते देशभरातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आहेत. ...
मतदानासाठी वापरल्या जाणाºया इव्हीएम मशीन बाबत आजपर्यंत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत इव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅड मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. ...
बागायत शेतीतील धानाची उत्पादकता हेक्टरी ३३.१२ क्विंटल तर जिरायती धानाची उत्पादकता हेक्टरी सरासरी २३.४९ किलो आढळून आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे उत्पादन अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत खरीप पणन हंगाम २०१८-१९ मध्ये आधारभूत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात धानाची खरेदी सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने आविका संस्थांच्या माध्यमातून एकूण २४ कोटी ६२ लाख ७२ हजार १८० रूप ...
राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोग कटिबध्द असून संपुर्ण योजना उपलब्ध करुन देण्यासाठी आयोग पुढाकार घेईल. अल्पसंख्याक समुदायांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अराफत ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील गरीब, गरजू कुटुंबांना घरकूल देण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मात्र अनेक लाभार्थी हे अतिक्रमणाच्या जागेवर वास्तव्य करीत आहेत. अशा लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यासाठी अतिक्रमीत जागेचा मालकी हक्क संब ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथील मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात कृषी व गोंडवन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले ...