साहित्याच्या वाचनातून वर्तमान काळातील वेदना व व्याधींचे दर्शन घडते. यातूनच जगात बदल घडवून आणण्याची प्रेरणा समाजात निर्माण होते. वाचन हेच पृथ्वीला तिच्या नाशापासून वाचवू शकते. ...
शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी उन्नती साधावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी केले. ...
येथील उपजिल्हा रुग्णालयात १० ते १३ डिसेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात चार दिवसांत ९५ रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे विविध आजारांनी ग्रस्त त्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. ...
नगर पंचायतीचे अधिकारी एस. एन. सिलमवार यांच्या नेतृत्वात २२ डिसेंबर रोजी प्लास्टिक बंदीची मोहीम राबवून प्लास्टिक वापरणाऱ्या १६ दुकानांवर कारवाई केली. ...
कंत्राटदाराअभावी रेंगाळलेल्या गडचिरोली शहरातील भूमिगत गटार योजनेच्या वाढीव सीएसअरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या योजनेची किंमत आता १११ कोटी रुपये झाली आहे. भूमिगत गटार लाईनच्या कामासाठी आतातरी कंत्राटदार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली ज ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने गुरूवारी देसाईगंज तहसील कार्यालयामार्फत कर्मचारी व नागरिकांसाठी जनजागृती अभ ...
तेली समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगतीसाठी तेली समाज बांधवांनी पोटजातीची बंधने तोडून देणे गरजेचे आहे. हुंड्यासारखी कुप्रथा कालबाह्य करावी. त्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला. ...
विद्यमान राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊन यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. ...