अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे मुद्रित पावतीची सुविधा असणारे आधुनिक यंत्र वापरले जाणार असल्यामुळे सोमवारपासून जिल्हाभरा ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत ‘थर्टी फर्स्ट’साठी चोरट्या मार्गाने दारूची आयात सुरू झाली आहे. अशाच एका कारमधून शहरात आलेल्या दारूला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यातील २ लाख ८८ हजार रुपयांची दारू व ४ लाख ५० हजार रुपयां ...
राज्य दिव्यांग कर्मचारी, अधिकारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने क्रीडा संकूल आलापल्ली येथे मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना जगण्याचे नवीन बळ मिळाले आहे. ...
चामोर्शी व मुलचेरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोरडवाहू क्षेत्र विकासाचे मॉडेल जिल्हास्तरीय कृषी व गोंडवन महोत्सवात ठेवण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये कोरडवाहू शेतीमध्ये कोणते उत्पादन घ्यावे, ते कसे घ्यावे, याबाबत मार्गदर्शन करणाºया विविध प् ...
बोटावर मोजण्याइतपत मराठा समाजाची लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुधारीत बिंदू नामावलीमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (एसईबीसी) ला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. ...