जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या नक्षल सेलमध्ये कार्यरत पोलीस जवान अरूण भुजंगराव कळते यांचा मंगळवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस् ...
मराठा समाजाची आकडेवारी घोषित करताना शासनाने कुणबी व मराठ्यांना एकत्र करून आकडेवारी जाहीर केली होती. मात्र सरकारने कुणबी समाजाला आरक्षण दिले नाही. कुणबी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात कुणबी समाजाला मराठ्यांचे १६ टक् ...
आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत तालुक्यातील आंधळी, नान्ही व गेवर्धा या तीन धान खरेदी केंद्राची धान साठवणूक क्षमता संपल्याने या तिनही केंद्रावरील धान खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. ...
तमाम मुस्लीम जमाअत देसाईगंजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा २६ डिसेंबर रोजी बुधवारला स्थानिक कमलानगर स्थित मदिना मस्जिदच्या प्रशस्त आवारात सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मुस्लीम समाजातील ३२ जोडप्यांचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून ...
ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या कुणबी समाजाची दैनावस्था व त्यातल्यात्यात शासनाकडून ही जात दुर्लक्षित असल्याने कुणबी समाजावर अन्यायाचे प्रमाण वाढले आहे. कुणबी समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकरिता कुणबी समाजबांधवांचा महामोर्चा २७ ...
तालुकास्थळापासून पाच किमी अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लीकार्जुन स्वामी मंदिर परिसरात २३ व २४ डिसेंबर रोजी बोनालू (जत्रा) उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सिरोंचा तालुक्यातील व तेलंगणा राज्यातील जवळपास 10 हजार भाविकांच्या गदीर्ने मल्लीक ...
विनाअनुदानित शाळांबाबत शासन दुजाभाव करून तेथील विद्यार्थी व शिक्षकांना सापत्न वागणूक देत आहे, असा आरोप गडचिरोली कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने पत्रकार परिषदेत केला आहे. ...
जिल्ह्याच्या चालू वर्षाच्या सर्वसाधारण आराखड्यापैकी २२५ कोटी १ लाख १ हजार रुपयांचा निधी यंत्रणांना वितरित करण्यात आला असून त्यातून ५६.१८ टक्के रक्कम, अर्थात १२६ कोटी ४१ लाख ३५ हजार रुपये विविध विकास कामांवर खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन व विकास ...
२१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथे अशी गोंडवन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला जिल्हाभरातील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध स्टॉलच्या माध्यमातून शेती विषयची माहिती जाणून घेतली. ...