तालुक्यातील बेजूर नजीकच्या कोंगापहाडीवरील बाबलाई मातेच्या पूजा उत्सवाला बुधवारी पहाटेपासून प्रारंभ झाला. याप्रसंगी विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. बाबलाई मातेचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. ...
आवास योजनेतील लाभार्थ्यांना कोणतीही रॉयाल्टी न आकारता घरकूल बांधकामासाठी रेती देण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम थांबणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ ...
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बुधवारी (दि.२) महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त (रेझिंग डे) स्थानिक गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पोलिसांच्या अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले. ...
जिल्ह्यात बऱ्याच वर्षानंतर पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे; मात्र जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील गावांमध्ये अजूनही नक्षल दहशतीच्या सावटामुळे या पदासाठी अर्ज भरण्यासाठी कोणीही धजावत नसल्याची वास्तविकता समोर आहे. ...
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यासमोर २८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू कले आहे. पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. कोतवाल हा इंग्रज काळापासून ते आजपर्यंत महसूल विभागाची कामे करीत आहे. ...
आपल्या विविध मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाºयांनी १ जानेवारीपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. स्थायी, कंत्राटी व नगर परिषद संवर्गाचे सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने नगर परिषदेचे कामकाज ठप्प पडले होते. ...
महिलेला शिविगाळ करून मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस दोन वर्षांचा साधा कारावास व ११ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा निकाल गुन्हा नोंद झाल्यानंतर केवळ पाच दिवसातच दिला. ...
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर विविध सोईसुविधा निर्माण करण्यासोबतच तेथील सौंदर्यात भर घालणाऱ्या गोष्टी करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाकरिता ५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. परंतु अनेक ठिकाणच्या कामांचे प्रस्ताव तांत्रिक मंजुरीअभावी अडून पडले आहेत. ...
नागपूर मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या कैद्यांच्या ० ते १८ वर्षे वयोगटातील २० पाल्यांना शिक्षणासाठी दरमहा आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. ...
१ ते ३ जानेवारीपासून या कालावधीत भामरागड तालुक्यातील बेजूर येथे बाबलाई माता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळली असून २ जानेवारीपासून पूजा व इतर कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. ...