राज्याच्या अनेक भागात खरीप पिकांची स्थिती यावर्षी वाईट असताना पीक चांगले आल्याचे दाखवून पैसेवारी वाढविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची पैसेवारी मात्र अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. ...
रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार जुने तंत्रज्ञान असलेले मॅगस्ट्रिप कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद करण्यात आले. या ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाही. ...
शहरातील विवेकानंदनगरात दुचाकीवर गावठी मोहाच्या दारूची विक्री करणाऱ्या इसमाकडून स्थानिक महिलांनी मोहाची दारू जप्त केली. हा दारूसाठा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला. अभिजित मडावी असे विक्रेत्याचे नाव असून घटनास्थळावरून त्याने पळ काढला. ...
आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आष्टीपासून चामोर्शीचे अंतर जवळपास ३० किमी आहे. ...
स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात वर्ग ३ व ४ ची एकूण ४९ पदे रिक्त आहेत. नगर पालिकेला रिक्त पदाचे ग्रहण कायम असताना शासनाने पुन्हा येथील दोन कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली केली. त्यामुळे पालिकेचा पाणी पुरवठा व लेखा विभाग पांगळा झाला आहे. ...
मुस्का येथे दारू व खर्राबंदी अंमलबजावणीची सभा घेण्यात आली. तत्पूर्वी काढलेल्या रॅलीतील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसनामुळे शरीर व मन दुबळे होते. ...
आधारभूत धान खरेदी केंद्रांवर यावर्षी धानाची विक्रमी खरेदी झाली आहे. मात्र चुकारे थकले असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील देलनवाडी केंद्रावर मोठ्या प्रमाणात यावर्षी धानाची खरेदी करण्यात आली आहे. ...