सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ देताना मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँक खाते उघडण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ७० हजार असली तरी विविध बँकांचे खातेधारक मात्र ११ लाख ७८ ...
नागपूर-सिरोंचा बसमधून सुमारे ४० हजार रूपयांचा सुगंधित तंबाखू अहेरी पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आलापल्ली येथे करण्यात आली. नागपूर आगाराची बस चंद्रपूर-बल्लारपूर-गोंडपिपरी-आष्टी मार्गे सिरोंचाकडे जात होती. ...
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करून भरडाई करण्याकरिता देण्यात आलेल्या धानाच्या मोबदल्यात शासनाला निकृष्ट व हलक्या प्रतीचे तांदूळ पुरवठा प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर संबंधित राईसमिलवर धडक कारवाई करण्या ...
घोट व आष्टी येथे झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. दोन्ही घटना शुक्रवारी घडल्या. चामोर्शी तालुक्यातील घोटमधील आंबेडकर चौकाजवळ एका भरधाव मेटॅडोरने दुचाकीला धडक दिली. ...
राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी विकास उपयोजनेतून ५ टक्के निधी दिला जातो. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१८-१९) जिल्ह्यातील पेसा कायदा लागू असलेल्या ३५३ ग्रामसभांसाठी १८७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ...
पंचायत समिती आरमोरी येथे कर्मचाऱ्यांची व्यसनमुक्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये दारू व तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. ...
दिवसेंदिवस समाजातील प्रामाणिकपणा लोप पावत चालल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल, पण प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा सुखद अनुभव देणाऱ्या दोन घटना गडचिरोली आणि अहेरी येथे गेल्या दोन दिवसात घडल्या. ...
कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. मक्याला कणीस लागण्यास सुरूवात झाली असतानाच रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. त्यांच्याकडून पीक नष्ट केले जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...
पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या आठ शिक्षकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...
तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सातपुती गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुटेकसा येथील सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम निधीअभावी रखडले आहे. ३०० मीटर पैकी केवळ ६० मीटरचे काम दोन वर्षात पूर्ण झाले आहे. ...