सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर या पुलावरून महाराष्ट्र-छत्तीसगड अशी थेट वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बसफेरी इंद्रावती नदीच्या पुलाच्या बाजूने लहानशा मार्गातून थेट छत्तीसगड राज्याकडे सुरू ...
सूरजागडचे काम बंद करा, अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्यात यावे, या मागणीसाठी एटापल्लीत दिवसभर धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेट दिली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये मंगला नावाच्या हत्तीणीने मकर संक्रांतीच्या पर्वावर (दि.१५) एका पिलास जन्म दिला. त्यामुळे या कॅम्पमधील हत्तींची संख्या १० झाली आहे. यापूर्वी येथे एकूण नऊ हत्ती होते. ...
जिल्हा मुख्यालयाच्या बहुप्रतीक्षित क्रीडा संकुलासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सकारात्मक भुमिकेमुळे २४ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. वनविभागाने लांझेडा येथील ६.९६ हेक्टर जागा देण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात मंजूर केल ...
स्वत: व्यसनमुक्त राहून आपले कार्यालय खर्रा व दारूमुक्त ठेवणे ही प्रत्येक कर्मचाºयांची जबाबदारी आहे. कार्यालयात कुणीही व्यसन करताना आढळून आल्यास संबंधित कर्मचाºयावर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करणार, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिल ...
बँक आॅफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ३२ प्रशिक्षणार्थ्यांना बकरी पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतीला जोड व्यवसाय म्हणून बकरी पालन हा अतिशय चांगला व्यवसाय आहे. ...
ज्या कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीट मिळाली नाही, त्या कार्यकर्त्यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. ...