अखिल भारतीय हलबा/हलबी आदिवासी समाज संघटना केंद्रीय कार्यालय कटंगी बुज जिल्हा शाखा गडचिरोली क्षेत्रीय संघटना मुरूमगाव यांच्या वतीने रविवारी गैदसिंह शहिद दिवसाचे औचित्य साधून गैदसिंह व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण व मेळाव्याचे आयोजन मुरूमगाव ये ...
येथील ग्रामीण रूग्णालयात कर्तव्यावर असताना रूग्णाच्या नातेवाईकांसोबत बाचाबाची झाली असता त्याचा वचपा काढण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालयातील स्वच्छता कर्मचाºयावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ...
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयात १८ व १९ जानेवारी या दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरात १४७ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
डीआयईसीपीडी अंतर्गत घेण्यात आलेल्या अध्ययनस्तर निश्चिती चाचणीत ४५ टक्के विद्यार्थी गणितात कच्चे असल्याचे दिसून आले आहे. ५७ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचता येत असल्याचे दिसून आले. ...
पंचायत समिती क्षेत्रामध्ये विकासकामे करण्याकरिता निधीची आवश्यकता असून पंचायत समिती सदस्यांना कुठल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे विकासकामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. ...
एटापल्ली मार्गावर गुरूपल्ली गावाजवळ १६ जानेवारी रोजी बुधवारला ट्रक व एसटी बसचा भिषण अपघात झाला. या अपघात चार जण जागीच ठार तर १५ जण जखमी झाले. खा.अशोक नेते यांनी एटापल्ली येथे जाऊन अपघातातील मृतक वनपाल प्रकाश अंबादे यांच्याघरी भेट देऊन त्यांच्या कुटुं ...
बुधवारच्या ट्रक-बस अपघातानंतर एटापल्लीत झालेल्या आंदोलनाने जिल्ह्याची राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा हलली. या आंदोलनामुळेच मृतांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या मदतीचा आकडा वाढला. आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री, खासदार, माजी राज्यमंत्री, माजी आमदा ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ १९ जानेवारी रोजी शनिवारला विद्यापीठाच्या परिसरात प्रशस्त शामियानात पार पडला. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केलेले ३२ तसेच सुवर्णपदक प्राप्त ३१ व गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी प ...
१९५० पूर्वीचे अनेक महत्त्वपूर्ण सबळ पुरावे मन्नेवार समाजाकडे आहेत. तरीसुद्धा मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र न देता समाजाची सर्व प्रकरणे गडचिरोली येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती अवैध ठरवित आहे, असा आरोप करीत..... ...