आधारभूत धान खरेदी योंजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे होत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. चुकारे देण्यास का विलंब होत आहे, असा जाब तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक निलेश सोरफडे व निरिक्षक के. आर. पंधरे यांना ...
ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या ट्रकची आता आपल्या बसला धडक बसणार ही बाब लक्षात घेऊन एसटीचे ब्रेक करकचून दाबत बस बाजुला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. ...
विद्यार्थी व शिक्षकांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी गडचिरोली येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात सोमवारपासून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थी व शिक्षकांनी अनेक नाविण्यपूर्ण मॉडेल आणून त्याचे सादरीकरण केले जात आहे. ...
गडचिरोलीमध्ये पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी मंगळवारी (22 जानेवारी) तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील कोसफुंडी गावाजवळील रस्त्यावर तिघांचे मृतदेह आज सकाळी आढळले. ...
एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यामुळे गडचिरोली व देसाईगंज या दोन्ही नगर पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सभा बोलाविण्यात आल्या. सदर दोन्ही नगर पालिकेत भाजपला बहुमत असल्याने या दोन्ही नगर पालिकेत सभापतींची निवड अविरोध कर ...
आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा सोमवारी नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी घेतला. प्रकल्प कार्यालयातील सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. ...
संक्रांतीच्या निमित्ताने गृहिणींना घराबाहेर पडण्याची संधी मिळते. एरवी वर्षभर संसारात गुरफटून राहणाऱ्या महिलांना त्यांचे विचार प्रकट करता येतात. यातून अनेक महिलांचा घरात होणारा कोंडमारा दूर होतो. महिला संक्रांतीचे वाण देतात आणि घेतात. ...
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन लोकांचे जीवन सुखमय होण्यासाठी देशात नवीन संशोधन व्हावे, हा जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश असून हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी ...
शालेय पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्यघटनेतील मुल्ये रूजविण्यासाठी राज्य शासन व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी या तीन तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राब ...