१६ जानेवारी २०१९ रोजी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून सात किमी अंतरावर गुरूपल्ली-कर्रेम दरम्यान आलापल्लीकडे जाणाºया बसला विरूध्द दिशेने येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यासह बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर ...
‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ या योजनेंतर्गत एक साधा अर्ज भरून तो दिल्ली येथील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या नावाने पाठविल्यास दोन लाख रूपयांची रक्कम बँक खात्यात जमा होते. या अफवेने शहर व ग्रामीण भागातील मुलींचे पालक अर्ज करण्यात व्यस्त आहेत. ...
नक्षलवाद्यांनी गेल्या २५ जानेवारीपासून सुरू केलेले हत्यासत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी (दि.२) पुन्हा धानोरा तालुक्यातील दोन निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली. गिरमा कुडयामी आणि समरू अशी मृतांची नावे आहेत. ...
मागील अनेक दिवसांपासून दारूचा महापूर असलेल्या मांगदा येथील अवैध दारूविक्रेत्यांच्या दारूभट्ट्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी बुधवारी धाड टाकली. या धाडीत महिलांनी परिसरातील एकूण १० दारूभट्ट्यांवर शोधमोहीम राबवून मोहफूल सडवा, दारू व दारू काढण्या ...
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरिता इमारत व कार्यशाळेची निर्मिती करण्यात आली. गत सहा महिन्यांपासून इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. सदर प्रशासकीय इमारत व कार्यशाळेचे लोकार्पण शुक्रवारी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस ...
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांनी शुक्रवारी भामरागड नजीकच्या हेमलकसा येथे जाऊन तेथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. ...
महिनाभरापूर्वी एटापल्लीजवळील गुरूपल्लीजवळ झालेल्या ट्रक-बस अपघातात ४ लोकांचा बळी गेल्यानंतर या मार्गावरील लोहखनिजांची वाहतूक बंद करून लोह प्रकल्पाचे कामही बंद करण्यात आले. यामुळे आमचा रोजगार बंद होऊन पोटावर पाय पडला आहे. ...
रेतीघाटांचे लिलाव करण्यासंबंधी नवीन अटी लावल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्यस्तरिय समितीकडे पाठविलेल्या प्रस्तावात पुन्हा त्रुटी काढण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रेतीघाटांचे लिलाव पुन्हा लांबणीवर पडणार आहे. प्रत्यक्ष रेती उपलब् ...
गडचिरोली शहराजवळच्या कठाणी नदी पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत चालक ठार झाला तर इतर सात प्रवासी जखमी झाले आहेत. ...
जीवनात बऱ्याच मोठ्या आव्हानांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी कठीण प्रसंगांचा सामना धैर्याने कसा करावा, याचे नैतिक बळ मिळते. गडचिरोली जिल्ह्याने खेळांचे यशस्वी आयोजन केले आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे प्रतिपाद ...