शासन व प्रशासनाने लॉयड मेटल्स कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देश द्यावे, कंपनीने काम लवकर सुरू करावे आदीसह विविध मागण्यांसाठी लोहखाणीच्या विविध विभागात काम करणारे कामगार ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत. याबाबत कामगा ...
राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर ...
स्पर्धत टिकायचे असेल तर सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत २४ कोटी रुपये खर्च करून ,,,,,,,,,, ...
बायोमेट्रिक पावती, फोटो तसेच दंतरोग तज्ज्ञांकडून मुख व दंत तपासणीचा अहवाल वेतन देयकासोबत जोडण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी कार्यालयाने केल्या आहेत. परिणामी वरील बाबी जोडून वेतन देयके सादर करण्यास अडचणी येत आहे. ...
तालुक्यातील मोहगाव येथे ३० गावांच्या ग्रामसभांची बैठक शनिवारी पार पडली यात पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. तालुक्याच्या मागणीसाठी १९ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील ८३.६६ किमींचे रस्ते दुरूस्तीच्या कामांना बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. ...
नक्षलवाद्यांनी यावर्षी सुरू केलेले हत्यासत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी पुन्हा दोन नागरिकांची हत्या केली. गेल्या २२ जानेवारीपासून सुरू असलेल्या या हत्यासत्रातील बळींची संख्या ७ झाली आहे. ...
धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव येथील बीएसएनएलचे कार्यालय भाड्याच्या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. बीएसएनएल कार्यालयाने इमारतीच्या भाड्याची रक्कम प्रलंबित ठेवल्याने संतप्त झालेल्या घरमालकाने चक्क बीएसएनएलच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात धानाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याने महामंडळाच्या विविध केंद्रांवर धानाची आवक सुरूच आहे. महामंडळाच्या जिल्हाभरातील एकूण ८६ केंद्रावरून १ फेब्रुवारीपर्यंत ६ लाख ४१ हजार ५४० क्विंटल इतकी धान खरेदी झाली आह ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येनापूर केंद्रातील वायगाव येथील जि.प. शाळेला जि.प. सदस्या शिल्पा रॉय यांनी महिनाभरापूर्वी भेट देऊन शाळा इमारतीची पाहणी केली होती. जीर्णावस्थेत असलेल्या या शाळा इमारतीची प्रशासनाने दुरूस्ती करावी, अशी मागणी त्यांनी निवेदना ...