लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lok Sabha Election 2019; दुसऱ्याही दिवशी काही पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवरच - Marathi News | Lok Sabha Election 2019; On the second day, some polling parties base camps | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; दुसऱ्याही दिवशी काही पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवरच

नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. परंतू परतीसाठी काही पोलिंग पार्टीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्याही दिवशी (शुक्रवारी) बेस कॅम्पवरच मुक्काम ठोकावा लागला. ...

आष्टीला वादळाचा तडाखा - Marathi News | Storm storm | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आष्टीला वादळाचा तडाखा

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आष्टी येथे वादळवारा व मेघगर्जनेसह पावसाला अचानक सुरूवात झाली. वादळामुळे चंद्रपूर मार्गावरील मोठमोठी तीन झाडे कोसळली. आठवडी बाजारासाठी आलेल्या दुकानदार व नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. ...

Lok Sabha Election 2019; पहिल्यांदाच सर्वाधिक मतदानाची नोंद - Marathi News | Lok Sabha Election 2019; For the first time, the highest voter turnout was recorded | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; पहिल्यांदाच सर्वाधिक मतदानाची नोंद

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक, अर्थात ७१.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारीही अंतिम नसून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता शुक्रवारी सायंकाळी निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ...

गडचिरोलीत हिंसक घटनांनी निवडणुकीला गालबोट! - Marathi News | Gadchiroli violent incidents in the election! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत हिंसक घटनांनी निवडणुकीला गालबोट!

७० टक्के मतदान : तीन पोलीस जखमी; अनेक ठिकाणी मतदान केंद्रे बदलली ...

वैरागड किल्ल्याचे काम संथगतीने - Marathi News | The work of the Vairagarh fort is slow | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैरागड किल्ल्याचे काम संथगतीने

आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाची उदासीनता या कामात वारंवार पहावयास मिळत असल्याने सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ...

Lok Sabha Election 2019; अडपल्ली व विसापूर केंद्रावर उडाला गोंधळ - Marathi News | Clutter fired at Adpalli and Visapur center | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; अडपल्ली व विसापूर केंद्रावर उडाला गोंधळ

प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे गडचिरोली शहरानजीकच्या अडपल्ली येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या १० क्रमांकाच्या केंद्रावर प्रात्यक्षिकाचे मत गृहित धरल्याने एकूण मतदानाच्या आकड्यात फरक आढळून आला. ...

Lok Sabha Election 2019; ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर - Marathi News | Lok Sabha Election 2019; Seven serious after the tractor reversed and killed four voters | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर

शंकरपूर येथे मतदान टाकून ट्रॅक्टरने डोंगरमेंढा गावाकडे परत जात असताना ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर जखमी झाले. १४ मतदार किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात डोंगरमेंढा-शंकरपूर गावाच्या दरम्यान गुरूवारी दुपारी १ वाजता घडला. सर्व मतदार हे डोंगर ...

Lok Sabha Election 2019; ६५ टक्के मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019; 65 percent voting | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; ६५ टक्के मतदान

जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गुरूवारी नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे नक्षल दहशत असूनही मतदार संघाची मतदानाची टक्केवारी ६५ पेक्षा जास्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदा ...

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा भीषण हल्ला, तीन जवान जखमी - Marathi News | Naxalite attack in Gadchiroli, three jawans injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा भीषण हल्ला, तीन जवान जखमी

गडचिरोलीत एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदी परिसरातील नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर हल्ला केला आहे. ...