चामोर्शी मार्गावरील सेमानाजवळील देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ मधील आमच्या खासगी जागेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले आहे. कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण होणार असून पोलीस संरक्षणात अतिक्रमित घरांवर बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेत शेतक ...
उन्हाळी धान पिकाच्या कापणी व मळणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अजूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे धानाच्या विक्रीची समस्या गंभीर झाली आहे. ...
देशातील ११५ मागास जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मानव विकास कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये २४ क ...
दगडाने मारहाण करणाऱ्या आरोपीस गडचिरोली न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही दिला आहे. ...
भारत सरकारच्या ग्रामिण विकास मंत्रालयांतर्गत बेरोजगार युवा वर्गाला स्वयंरोजगार उभारणीस चालना देण्यासाठी बँक आॅफ इंडियाच्या मदतीने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून (आरसेटी) प्रशिक्षण दिले जात आहे. ...
गेल्या दिड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून नक्षल चळवळीत विविध जबाबदा-या सांभाळणा-या आणि डिव्हीजनल कमिटीचे सदस्य असलेल्या तरुण नक्षली दाम्पत्याने गुरूवारी (दि.२५) गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यापुढे आत्मसमर्पण केले ...
रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया आटोपून रेती काढण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अजुनही रेतीचा तुटवडाच असल्याने बांधकामांना पाहिजे, त्या प्रमाणात गती आली नाही. विशेष म्हणजे, निम्म्या रेती घाटांचे लिलाव अजूनही झाले नाही. ...
चामोर्शी मार्गावरील कैकाडी समाज वस्तीच्या मागील बाजुस देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ च्या बाजुला शासकीय जागेवर वस्ती करून राहत असलेल्या शिवनगरातील नागरिकांना माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी वस्ती रिकामी करण्याची मागणी केली. ...
मुलचेरा व चामोर्शी तालुक्यात चुटुगुंटा व निकतवाडा येथे बुधवारी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना घडली. या अपघातातील एक युवक नवविवाहित आहे. ...
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांपैकी आरमोरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक आमदार निधी खर्च झाला आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कृष्णा गजबे यांनी वर्षभरात ७५ कामे प्रस्तावित करून आघाडी घेतली आहे. ...