कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ...
शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे बसस्थानक ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र या मार्गावरचे अतिक्रमण हटविले नसल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. ...
जलयुक्त शिवार अंतर्गत जलसंधारण व सिंचनाची कामे केली जातात. २०१८-१९ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ हजार ५१९ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २ हजार ५१ कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण झाली आहेत. जवळपास निम्मी कामे अजूनही पूर्ण झाली नाहीत. ...
कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ...
जमिनीतील घटकद्रव्यानुसार पिकांची निवड व खतांची मात्रा ठरवावी लागते. जमिनीत कोणते घटकद्रव्य आहेत, याची माहिती मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणीच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यामुळे शासनाने शेतकºयांच्या शेतजमिनीची चाचणी करून त्यामध्ये कोणते घटकद्रव्य आहेत, य ...
फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या एकूण पाच शाळा आहेत. त्यापैकी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कारमेल हायस्कूल गडचिरोलीची विद्यार्थिनी रिद्धी संजय संतोषवार ही जिल्ह्यातून प्रथम आली आहे. तिला ९७.४० टक्के गुण मिळाले आहेत. याच शाळेचा अश् ...
जिल्ह्याचा कृषी व संलग्न सेवेसाठी यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा तयार केला जाणार आहे. सदर आराखडा पुढील पाच वर्षांसाठी राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
येथील पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या आईस फॅक्टरीतून सिलिंडरमधून अमोनिया वायूची सोमवारी गळती सुरू झाली. त्यामुळे कारखान्यासभोवतालच्या व्यक्तींना अस्वस्थ वाटू लागले. वेळीच अग्निशमन दलालाने पाण्याचा फवारा केल्याने मोठी दुर्घटना टळली. ...