आदिवासी विविध कार्यकारी संस्था सोनसरीने खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी ५ हजार ९०० क्विंटल धान अजुनही उघड्यावरच ताडपत्री झाकूनच आहे. सदर धान पावसाळ्यापूर्वी उचलणे गरजेचे झाले आहे. ...
धानोरा तालुक्यातील रांगी येथील तीन घरांना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन घरे पूर्णपणे जळून खाक झाली, तर एक घर अर्धवट जळाले. आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे कळू शकले नाही. ...
कमी पैशात मौल्यवान वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंज शहरातील अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या व गेल्या दोन दिवसांपासून पसार झालेल्या त्या महिलेवर देसाईगंज पोलिसांनी अखेर भादंविचे कलम ४२० अन्वये रविवारी रात्री गुन्हा दाखल केला. ...
अहेरी-आलापल्ली मार्गावरील प्राणहिता पोलीस मुख्यालयासमोर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक बसली. या धडकेत दोन युवक जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला. ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोलीद्वारा आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठक सोमवारी (दि.१३) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पाडली. जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती, वीज पुरवठा, औषधोपचाराच्या सुविधा अशा अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर यावेळी चर ...
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत एप्रिल व मे २०१९ या कालावधीत गडचिरोली, आलापल्ली विभागात वीज चोरट्यांविरूद्ध विविध प्रकारच्या मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २१ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. ...
तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात ...
सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये बराच अंतर पडल्याने भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सर्वस ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे केली जातात. विशेष म्हणजे, ही कामे मजुरांमार्फत केली जात असल्याने य कामातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार मिळत असतो ...
नवरदेवाच्या वाहनाने धडक दिल्याने एक वऱ्हाडी जागीच ठार झाला. तर सात जखमी झाल्याची घटना आरमोरी येथील दत्त मंदिरासमोर रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रदीप सुधाकर सेलोकर (३८) रा. आरमोरी असे अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. ...