तालुक्यातील सर्वच शेतकरी पारंपरिक तांदळाची शेती करीत असतानाच सिरोंचा येथील लक्ष्मण राजाबापू पेदापल्ली या २८ वर्षीय पदवीधर युवकाने आपल्या शेतीत काळ्या तांदळाची शेती फुलविली आहे. काळे तांदूळ औषधी गुणधर्मयुक्त असल्याने या तांदळाला पारंपारिक तांदळापेक्षा ...
जिल्हा मुख्यालय असूनही सुसज्ज क्रीडा संकुलापासून वंचित असलेल्या गडचिरोलीकरांना जिल्हा क्रीडा संकुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात जागेचे हस्तांतरण करून निविदा प्रक्रिया निघणे अपेक्षित होते. परंतू प्रस्तावित क्रीडा सं ...
दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याचा उपसा वाढत असताना जल पुनर्भरणाच्या उपाययोजनांकडे मात्र पाठ फिरविण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल जात आहे. गेल्या पाच वर्षातील सरासरी पातळीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची पातळी ०.३४ मीटरने खोल गेली आहे. ...
आदिवासी उपयोजना क्षेत्रात शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला आधारभूत किमतीत खरेदी करणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे खरेदी संस्थांकडे धान साठवणुकीसाठी गोडाऊनची उपलब्धता असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया निर्विघ्नपणे राबविण्यात येईल. याकरिता नियोज ...
महाराष्ट्रातून तेलंगणाच्या दिशेने जाणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमधील १८७.२२३ हेक्टर खासगी तर ६.१०६ हेक्टर शासकीय जमीन ...
आठवडी बाजाराच्या जागेवर गाळ्यांचे बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेने आठवडी बाजाराच्या जागेवर असलेले मटन मार्केटची दुकाने हटविली. त्यांना त्याच ठिकाणी दोन रांगांमध्ये दुकाने लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...
कपाशीचे प्रतिबंधात्मक बियाणे आढळल्याप्रकरणी आष्टी येथील कृषी केंद्र चालक अनिल बाबुराव अल्लुरवार (५२) व वाहन चालक दिवाकर मानपल्लीवार दोघेही रा. आष्टी यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांचा पीसीआर सुनावला आहे. ...
देसाईगंज नगर परिषदेने बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम बुधवारपासून सुरू केली. सदर मोहीम गुरूवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. शहरातील फवारा चौक तसेच सराफा लाईनमध्ये अतिक्रमण वाढले आहे. ...