आरमोरीपासून ९ किमी अंतरावर असलेल्या सालमारा ते कराडी या जंगल परिसरात वनविकास महामंडळाने तोडून ठेवलेले जळाऊ लाकूड बिट जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांचे लाकूड जळाले असून वनविकास ...
इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रातील मतांची मोजणी लवकर होत असल्याने सकाळी ९ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल बाहेर येण्याची शक्यता आहे. प्रत्येक फेरीनंतर निकाल जाहीर होईल. त्यामुळे निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. परंतू त्यांना निकाल ऐकण्यासाठी ...
नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात जवळपास ७०० पोलिसांना मतमोजणी केंद्र असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे. ...
राज्याच्या पूर्व टोकावरील शेवटचा लोकसभा मतदार संघ असलेल्या गडचिरोली-चिमूर या मतदार संघाच्या खासदाराचा फैसला गुरूवार दि.२३ रोजी होणार आहे. १५ लाख ८० हजार मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या ११ लाख ३७ हजार मतदारांचा कौल कोणाला आहे, ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गुरुवारी (दि.२३) प्रचंड गर्दी होणार आहे. प्रत्येकजण वाहनाने येणार असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प ...
१७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान झाल्यानंतर गुरूवारी (दि.२३) रोजी तब्बल दीड महिन्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या अंतिम निकालानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण याचा फैसला होणार असून मतदारसंघाचा खासदार ठरणार आहे. ...
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची रा ...
कुरखेडा-देसाईगंज मार्गावर गेवर्धा नजीकच्या पुलाजवळ एका धावत्या कारवर झाड कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करणाºया कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी याच्यासह इतर १५ जणांना वन विभागाने अटक केली. मडावी याने शिकार केली तर इतर लोकांनी ते मांस विकत घेतल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गुरूवारी (दि.२३) उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. ...