केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्या घाईघाईने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले होते. ...
मागील आठ दिवसांपासून उन्हाचा प्रकोप सुरू आहे. नागरिकांना मे हिटचा चांगलाच तडाखा बसत आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानाने ४४ अंशाचा आकडा पार केला आहे. रविवारी व सोमवारी कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे दोन द ...
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांची शाळा सुरू होण्याच्या पूर्वी फेरतपासणी करणे आवश्यक आहे. अशी तपासणी न करता वाहन तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे आढळल्यास त्या स्कूल बसेसवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अ ...
वैलोचना नदी पात्रात पाठणवाडा गावाजवळ सापळे लावून पक्ष्यांची शिकार केली जात आहे. सभोवतालचे पाणवठे आटल्याने तहानलेले पक्षी शिकाऱ्यांची शिकार बनत आहेत. ...
मानवाची जिज्ञासू वृत्ती नेहमीच नव्याचा शोध घेत असते. त्यातूनच नव्या प्रयोगाला चालना मिळते. वैरागड येथील गोपी खुशाल सावरकर या अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे. सदर सायकल ताशी २० किमी वेगाने धावत असू ...
स्थानिक पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्या मनमानी कारभाराबाबत गडचिरोली पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य २८ मे मंगळवारपासून उपोषण करणार होते. दरम्यान सोमवारी जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या कक्षात आ.डॉ.देवराव होळी यांच्या ...
फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे. ...
चामोर्शी मार्गावरील शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या कैकाडी वस्तीत नगर परिषदेने अजूनपर्यंत कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ...
दुचाकीवरून कपडे विक्रीच्या बहाण्याने दारूची खरेदी करून आष्टी येथे या दारूची विक्री करणाऱ्यास महागाव खुर्द येथील तंटामुक्त समिती व मुक्तिपथ गाव संघटनेचे सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. अली अख्तर अंजुमन असे दारूची वाहतूक करून विक्री करणाºयाचे ...