लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कुरखेडा येथून तळेगावकडे व पुढे राजोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून सदर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास खडतर बनला आहे. ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कोठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरपर्सी गावातील हातपंप गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. गावात पाणीपुरवठ्याची दुसरी साधने नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांना नाल्याच्या खड्ड्यांमधील पाण्यावर तहान भा ...
पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दारूविक्री पूर्णत: बंद करावी, या मागणीसाठी तालुक्यातील रेगुंठा येथे क्लस्टर कार्यशाळेसाठी जमलेल्या कौतूर, नरसिहापली, येला व विठ्ठलरावपेठा या चार गावांतील ५० वर महिला थेट रेगुंठा पोलीस ठाण्यात बुधवारी धडकल ...
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लोकार्पण झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता १०० खाटांचे हे रुग्णालय आता २०० खाटांचे होणार आहे. त्यासाठी वाढीव १०० खाटांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. ...
कोरचीपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगाव येथे बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास एक महिला पॉवरग्रीडच्या टॉवरवर चढल्याचे गावातील महिलांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब आरडाओरडा सुरू केला. ...
शहराच्या सर्वच २५ वॉर्डात नगर पालिका प्रशासनाच्या वतीने खासगी कंत्राटदारामार्फत घंटागाडीने कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली जाते. या कामासाठी पूर्वी गडचिरोलीकरांना कोणत्याही प्रकारचे शुल्क अदा करावे लागत नव्हते. मात्र आता या संदर्भात राज्य शास ...
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा सोमवारी घेण्यात आली. सदर आमसभेत तालुक्यातील विकास कामांच्या मुद्यावर प्रचंड गाजली. शिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी पं.स. सदस्यांनी ...
नियतीचा डाव कुणाला चुकविता आला नाही. तसेच मृत्यू कुणाला चुकतही नाही. जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा अंत होणार, हे शाश्वत सत्य आहे. पण काळाने अनपेक्षितपणे गाठले तर त्याचे जाणे अनेकांना चटका लागून जाते. अशीच काहीशी घटना मोहझरी गावात घडली. मोठ्या भावाचे अंत ...
शासनाने पेसा व वनहक्क कायद्यान्वये वनोपजाची मालकी व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभांना प्रदान केला. या अधिकाराचा वापर करीत गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास एक हजार ग्रामसभांनी यंदाच्या तेंदू हंगामात स्वबळावर तेंदूपत्ता संकलन व व्यवस्थापनाचे काम केले. या माध ...
सिरोंचा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरील धर्मपुरी येथे प्राणहिता नदीवर पूल झाल्याने आदिलाबाद जिल्ह्यासह निकटवर्तीय जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मंचेरियाल, चन्नूर, कोल्लूर, रामपूर व देवलाडा मार्गे रात्रंदिवस रहदारी सुरू आहे. परिणामी गेल् ...