लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली यांनी ९० दिवसांसाठी निलंबित केला आहे. सुगंधीत तंबाखू, गुटखा, पान मसाला यांच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी आहे. ...
तेंदूपत्ता संकलनाची मजुरी रोखीने न देता संबंधित कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मागील वर्षीच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटदार तसेच ग्रामसभांना दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमान ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता सिरोंचा पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली असता, भेटीदरम्यान ३२ पैकी १० कर्मचारी अनुपस्थित होते. ...
तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदूपत्त्यासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता आलापल्ली येथे घडली. ट्रकमध्ये जवळपास ३० लाखांचा तेंदूपत्ता होता. ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या रबी हंगामात जिल्ह्यात उन्हाळी धानाची खरेदी केली जात आहे. महामंडळाच्या वतीने आतापर्यंत रबी हंगामात एकूण ६९ हजार ५०३ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गेल्या दोन द ...
जनतेने माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास टाकला. या विश्वासाला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही. चामोर्शी तालुक्याचा लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले. रविवारी चामोर्शी येथे खा.अशोक नेते यांच्या विजयाची रॅली ...
भाजप प्रणीत केंद्र सरकारने धूरविरहीत स्वयंपाक करण्यासाठी महिलांकरिता प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत सुरूवातीच्या टप्प्यात गॅस कनेक्शन गतीने देण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस एजन्सीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गॅस कनेक्शनच ...