लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्रात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कमी पटसंख्या आढळलेल्या संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी पटसंख्या आढळलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ...
जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी एटापल्ली तालुका हा छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असून या तालुक्याची निर्मिती गडचिरोली जिल्ह्याची स्थापना होण्यापूर्वी १ ते १९८१ ला झाली. तालुक्याला उत्तर-दक्षिण बांडिया नदी वाहत असून या नदीच्या किनाऱ्याजवळील जमिनीला नद ...
सिरोंचा तालुक्यातील १०१ शाळांमध्ये अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. त्यामुळे शाळा डिजिटल करण्यास अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकून राहावी, तसेच अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी, या दिशेने शाळांनी जास्तीत जास्त डिजिटल साधनांचा वापर ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचे परवा उद्घाटन झाले. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. ...
चार वर्ग शिकून अक्षर ओळख असलेला डोंगरगाव येथील माधव वानोशा कुमरे हा देवीदेवता, व्यक्ती व इतर निसर्गसौंदर्याचे चित्र कोळशाच्या सहाय्याने अगदी पाच मिनिटात हुबेहुब रंगवतो. ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना शनिवारी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. अचानक भेटीने कर्मचाºयांची चांगलीच भंबेरी उडाली. ...
एलपीजी गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर लिक असल्यामुळे झालेल्या स्फोटात ग्राहक शालू परमानंद रामटेके यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. ग्राहकाने केलेल्या दाव्यानुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पेरेशनतर्फे सदर ग्राहकास १ लाख ८४ ...
जिल्ह्यात आरोग्य सेवेत आवश्यक सुविधांची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. विशेष म्हणजे रूग्णवाहिकांची कमतरता असल्यामुळे वेळेवर रूग्ण रूग्णालयापर्यंत पोहोचविण्यास उशिर होतो. प्रसंगी रूग्ण दगावण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय ...
झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर कोसळून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अधिक घडतात. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना महावितरणने वीज तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यावर विशेष भर दिला आहे. ...