एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भूत-पिशाच्चच्या अफवेचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनासह अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अंध ...
तालुक्यातील मुरूमगाव येथील शिवारात दारू पकडताना महिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. तसेच पन्नेमारा येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत आहे. ...
विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव त ...
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई व गडचिरोली येथील जिल्हा कामगार कार्यालयाच्या वतीने देसाईगंज येथील नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात २१ ते २३ जुलैदरम्यान तीन दिवस कालावधीचे कामगार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र हे कॅम्प ...
गडचिरोली जिल्हा पोलीस दल व पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने २१ जुलै रोजी रविवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास चामोर्शी येथे आदिवासी विकास दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुले, मुली मिळून एकूण ११४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ...
वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले, रोपही आणले, मात्र वृक्ष लागवड न केल्याने रोपे सडून गेली होती. या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सामाजिक वनिकरण विभागाने हालचाली करून कर्मचारी व मजुरांमार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली. ...
आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे वैरागड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी पदवी व पद्व्युत्तर शिक्षणाची सुविधा आहे. मात्र गावात अवैध धंद्यांना उत आल्यामुळे वातावरण बिघडले आहे. वैरागड गावात दारू विक्री, जुगार व कोंबड बाजार आदी अवैध व्यवसाय खुल ...
गडचिरोली जिल्ह्यात केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असलेली चामोर्शी तालुक्याच्या घोट येथे एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. मात्र या शाळेच्या वनजमिनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. या प्रश्नासंदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गांभि ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भूत-पिशाच्च असल्याच्या अफवेमुळे भयग्रस्त झालेले सर्व विद्यार्थी आपल्या पालकांसोबत घरचा रस्ता धरल्याने प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. ...