आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये सुरू झालेल्या शह-काटशहच्या राजकारणात हे आमदार पुन्हा यशस्वी होतील का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. ...
दारूविक्री करीत असलेल्या महिलेच्या घरी धाड मारून मुक्तिपथ गाव संघटनेने देशी दारूच्या १४० बाटल्या जप्त केल्या. तालुक्यातील वासाळा येथे ही कारवाई मंगळवारी केली. निशा मेश्राम असे दारूविक्रेत्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल ...
दुसऱ्या फेरीतील रेतीघाट लिलाव प्रक्रियेसाठी कार्यवाही जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीतील २३ रेतीघाटांसाठी मागविण्यात आलेली ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने ३१ जुलै रोजी उघडण्यात येणार आहे. यातून प्रशासन व शासनाला कोट्यवधीच ...
उदमांजराची शिकार करणाऱ्या ११ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरण एफडीसीएमकडे सोपविण्यात आले आहे. मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वातील पथक २५ जुलै रोजी सकाळी गट्टा परिसरात नक्षल शोधमोहीम राबवून परत ...
घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विभागाचे सचिव बी. के. सिंग यांच्याकडे केली आहे. सिंग यांचे खासदार अशोक नेते यांनी भेट घेऊन नवोदय विद्यालयातील समस्यांवर चर् ...
लोकमतने आरमोरी शहरात विविध ठिकाणी विकल्या जाणाऱ्या दारूची माहिती उघड करताच पोलिसांनी गंभीर दखल घेत धडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकमतने दि.१८ व २१ जुलैच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. ...
येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत (डीआरडीए) लिपीक पदावर कार्यरत युवतीच्या हत्येप्रकरणी अखेर पोटेगाव पोलिसांनी नामदेव दागोची भोगे (३८) या शिक्षकाला अटक केली आहे. तो कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. ...
पाच वर्षांपूर्वी, म्हणजे १५ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत दुर्गम व ग्रामीण भागातील सुमारे २ लाख ३७ हजार २७१ नागरिकांचे बँक खाते उघ ...