जिल्ह्यासह राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्न मार्गी लावून शाळांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी विज्युक्टा व महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. ...
जुलै महिन्यात १५ ते २० दिवसात पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागासह जिल्हाभरात संततधार ...
२८ जुलैपासून नक्षल बंदला सुरूवात झाली आहे. नक्षल बंददरम्यान घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुर्गम भागात जाणाºया जवळपास १६ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. ...
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ जलसिंचन व जलसंवर्धनाची १४ हजार ८१७ कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे ६१ हजार ९०० टीसीएम पाणी क्षमता वाढली आहे. ...
सीआरपीएफ १९२ बटालियनच्या वतीने पोलीस संकूल कॅम्पमध्ये बटालियनचा ८० वा स्थापना दिन शनिवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी नक्षलग्रस्त भागात दोन वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या जवानांचा आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मान करण्यात आला. ...
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ जुलै रोजी पार पडली. या बैठकीत तिन्ही राज्यांचे वन कर्मचारी आपसात समन्वय ठेवून गस्त घालतील, असे ठरविण्यात आले. ...
गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी केंद्र शासन सकारात्मक भूमिका घेत आहे, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिले असल्याची माहिती खा. अशोक नेते यांनी दिली आहे. ...
मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे. २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ४०२.१ मिमी पाऊस पडला आहे. ...
गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने शहरासाठी मंजूर असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश गुजरातमधील कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व, म्हणजे १०२ किलोमीटर लांबीचे रस्ते या गटार लाईनच्या प ...