मानव विकास मिशन योजनेतून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच शाळेजवळ थांबा देण्यात आला नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्या ...
शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोन आरोपीस प्रत्येकी सहा महिन्यांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
तालुक्यातील रंगयापल्ली गावालगत असलेल्या आमराईत विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी लपवून ठेवलेला नऊ ड्राम गुळसडवा मुक्तिपथ तालुका चमूने शुक्रवारी नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्यही नष्ट केले. ...
गडचिरोली जिल्ह्यात साधारणपणे दीड लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड दरवर्षी केली जाते. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा अर्धाच पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १९ टक्केच धान पिकाची रोवणी झाल्याची माहिती आ ...
सिरोंचा नगर पंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या कोत्तागुडम येथील परिवर्तन भवन या न.प.च्या ताब्यातील शासकीय इमारतीत खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा अवैधपणे भरविली जात आहे. मंगळवारी शाळेच्या छताचे स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे. ...
शासन निर्णयानुसार सफाई कामगारांना नवीन कंत्राट ३१ जुलैपर्यंत न दिल्यास १ आॅगस्टपासून जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सफाई कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला. ...
तालुक्यातील परसवाडी येथे महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्याच्या घरी धाड मारून गावठी दारू जप्त करून ती नष्ट केली. कोरेगाव आणि परसवाडी या दोन्ही गावातील महिला यात सहभागी झाल्या होत्या. ...
कुपोषण निर्मूलनाच्या विविध प्रयोगानंतर आता केंद्र सरकारने संपूर्ण कुपोषणग्रस्त भागात पोषक घटक असणारा ‘फोर्टीफाईड तांदूळ’ पुरविण्याची योजना आखली आहे. ...
गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. ...