जिल्हाभरात मंगळवारी संध्याकाळपर्यंत आणि काही भागात बुधवारीही बरसलेल्या पावसाने अनेक भागातील मार्ग अडून वाहतूक ठप्प पडली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ही स्थिती कायम होती. दरम्यान अनेक भागात पावसाने उसंत घेतल्याने गुरूवारी सकाळपर्यंत अडलेले बहुतांश मार्ग ...
ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आॅगस्ट क्रांती दिनापासून असहकार व कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी सोमवारी शेकडो भाविक आले होते. सकाळपासूनच गर्दी झाल्याने रांगा लागल्या होत्या. श्रावण महिन्यातील सोमवार दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ...
जमिनीच्या वादातून लहान भाऊ व आईवर कुºहाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी करणाºया नेताजीनगर येथील इसमाने मानसिक तणावातून गावाजवळच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भा ...
मंगळवारी मध्यरात्रीपासून गडचिरोलीत संततधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. ...
पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस जवानाचा (शिपाई) मंगळवारी सकाळी स्वत:च्या रायफलमधून सुटलेली गोळी लागून मृत्यू झाला. संजीव रामय्या शेट्टीवार (३०) रा.नरहसिंहापल्ली असे मृत जवानाचे नाव आहे. ...
येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ...
सर्वसामान्य व गरीब जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचा प्रचार, प्रसार करून लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. ...