अघोषित, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात कोरची तालुक्यातील अघोषित, अंशत: अनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत. ...
एटापल्ली तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्या या मागणीसाठी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद पाळला आहे. सतत तिसºया दिवशी शहरातील दुकाने, हॉटेल, गुजरी बंद असल्याने जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. ...
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. आपण नोंदणी करून देऊ असे सांगून पैसे लुटणारे दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांच्या हातात कोणतेच अधिकार नसताना कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत. ...
शासनाने अलिकडेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षण लक्षात घेऊन आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यांमधील प्रशासकीय पदांच्या बिंदू नामावलीत बदल केला जाणार आहे. ...
पाऊस अती कमी आला वा अती जास्त आला तरीही धानशेतीचे नुकसान होणार हे समीकरण ठरले आहे. परंतु यंदा ंअवेळी झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने धान पीकाचे नुकसान झाले. परिणामी अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळयात पाणी आणले आहे. ...
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने अनेक मार्ग व मार्गावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील कांदळी नाल्यावरील पूल तुटल्याने सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची ...
विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका अन्यायविरोधी संघर्ष समितीच्यावतीने १६ आॅगस्टपासून एटापल्ली शहर बंद ठेवले आहे. दुसºयाही दिवशी १७ आॅगस्ट रोजी एटापल्ली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात शालेय विद्यार्थी, दुकानदार, सामान्य नागरिक ...
पाण्याच्या वेगवान प्रवाहातील माती, रेती, दगड यांनी गडचिरोली जिल्ह्यात उभे धानपीक पार वाहून नेले तर काही शेतात पाणी प्रवाहात पाण्यासोबतचे गाळ, वाळू धानपिकावर पसरल्याने धान सडून गेले आहे. ...
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महानिरीक्षक टी.शेखर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. २०१८ मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून गडचिरोलीतील नक्षलविरोधी अभियानात त्यांच्या मार्गदर्शनात अनेक यशस्वी कारवाया झाल्या होत्या. ...