खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन ...
भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. जंगलाच्या वाटेने पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे वाहतुकीची साधने नाहीच्या बरोबर आहेत. एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी आहे, मात्र रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात दुचाकीचा ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करायचे आहे. गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण देताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल प्लॉॅसी, अस्थिव्यंग असलेल्या विद्य ...
दीड महिना झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्याला पुराचा जोरदार फटका बसला. अनेक नागरिकांचे कुटुंब पुरामुळे असहाय झाले. मदतीच्या आवाहनानंतर जिल्हाभरातून तसेच बाहेरून अनेक जणांचे मदतीसाठी हात सरसावले. पैैशांसह दैैनंदिन गरजेच्या वस्तू नागरिकांनी भामरा ...
बंद असलेली गावातील दारूविक्री पुन्हा सुरू झाल्यामुळे मांगदा गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावातील दारूविक्री तत्काळ बंद करा अशा सूचना महिलांनी रॅलीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांना दिल्या. एकेकाळी दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मांगदा ग ...
तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे पीकांसोबत जमिनीचेही मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित म्हणून जाहीर करून शासकीय मदत द्याव ...
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे, किमान वेतन देण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आशावर्कर व गटप्रवर्तकांनी १६ सप्टेंबर सोमवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
जिल्हाभरात तापाची साथ पसरली असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बाल रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग व आंतररूग्ण विभागात रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. काही वार्डांमध्ये बेड अपुरे असल्याने फरशीवर गादी टाकून रूग्णांना उपचार घ्यावा लागत आहे. ...
डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले वर्गात विद्यार्थ्यांची अनियमितता, विद्यार्थ्यांचा अध्ययनात आवश्यक प्रतिसाद न मिळणे, परीक्षेचे पॅटर्न बदलणे, परीक्षेचा पाहिजे तसा सराव झाला नाही आदी कारणे निकाल कमी लागण ...
नगर पालिकेच्या वतीने यापूर्वी स्थानिक कंत्राटदारांना शहरातील नाली सफाई, घनकचरा व्यवस्थापन व कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या कामाचे कंत्राट दिले जात होते. स्वच्छतेच्या कामावर उपकंत्राटदारही असल्याने या कामात दिरंगाई होत होती. कंत्राटदारामार्फत स्वच्छतेच ...