मुलचेरा तालुक्यातील खुदीरामपल्ली येथे शेताला पाणी देण्यास गेलेल्या शेतकऱ्याच्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श होऊन तो जागीच गतप्राण झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली. ...
नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताहाचे औचित्य साधून १ डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी झाडे तोडून ठेवली होती. नक्षल सप्ताहाच्या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडवून आणल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागात बसफेºया पाठविल्या जात नाही. याची माहिती दुर्गम भागातील ...
कोरची तालुक्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पुंजण्यांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकरी धानाच्या पुंजन्यांची जागल करीत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी सीताबाई हिडामी या ...
उद्योगविरहित जिल्हा अशी या जिल्ह्याची असलेली ओळख पुसून टाकत असताना पर्यटन क्षेत्रात कमलापूर हत्ती कॅम्पचेही नाव राज्यात पोहोचले. त्यातून पर्यटक वाढून रोजगार निर्मिती होत असताना नक्षलवाद्यांना हे पहावले नाही. आदिवासी बांधवांच्या रोजगारावर घाला घालण्या ...
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ही योजना तळागाळातील सर्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे, असे मार्गदर्शन केले. आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत, अ ...