लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील व्यावसायिकांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करण्याबाबतचे नोटीस मुख्याधिकारी विशाल पाटील ... ...
बाह्य रुग्ण विभागात दर महिन्याला जवळपास १७०० ते २००० रुग्णांची तपासणी केली जाते. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांची तपासणी करणे, भरती असलेल्या रुग्णांकडे लक्ष ठेवणे तसेच रुग्णालयाचा दैनंदिन प्रशासकीय कारभार सांभाळताना डॉक्टर गेडाम यांची तारेवरची कसरत ...
राज्य शासनामार्फत यावर्षी हमी भावाबरोबरच ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर धान विक्रीस प्राधान्य देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राच्या व् ...
पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राणी आणि डॉ.अभय बंग या दाम्पत्याला २८ फेब्रुवारीला लोकसेवेसाठी ‘जेआरडी टाटा अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. ...
अहेरी : येथील उपजिल्हा रूग्णालयात सकाळी १० वाजता जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लाल फित कापून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वत: गोळ्या खाऊन या मोहिमेची ...
वैरागड येथे आदिवासी माना जमात संघटनेच्या वतीने गोरजाई महोत्सव तथा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, डॉ.शिवनाथ कु ...
वैनगंगा नदीच्या कनेरी नदीघाटातून रेतीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे, तलाठी अजय तुंकलवार, गणेश खांडरे यांच्या पथकाने मुरखळा गावाजवळ सापळा रचला. दोन्ही ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये रे ...
खासगी कार्यक्रमांपासून तर अनेक कार्यालयांमध्ये आता शुद्ध आणि थंड पाणी देणाऱ्या कॅनची मागणी वाढल्याने त्याची निर्मिती करणारेही वाढले आहेत. परंतु जे पाणी आपण डोळे मिटून पितो ते किती प्रमाणात शुद्ध असते याची तपासणी करणारी कोणतीच यंत्रणा सध्या कार्यरत नस ...