सावंगी ग्राम पंचायतअंतर्गत असलेल्या पुनर्वसित गांधीनगरच्या गावकऱ्यांनी गांधीनगर गावाला स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा द्यावा अशी मागणी गावकरी अनेक वर्षांपासून करीत होते. परंतु जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र २०१९ च्या वि ...
येथे दरवर्षीप्रमाणे १२ ते १४ मार्चदरम्यान हजरत वली हैदरशाह, रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास कव्वालीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजनही मस्जिद दर्गाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले, मात्र ध ...
गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी तहसील कार्यालयालगत असलेल्या गोंडवाना कला दालनात काढण्यात आली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली आरक्षण सोडत जवळपास दोन तास चालली. यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या उपस्थितीत ...
नामांकन दाखल करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदत आहे. ऐन वेळेवर म्हणजे काही तालुक्यात दि.११ ला तर काही तालुक्यात दि.१२ ला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी बाशिंग बांधून आपले पॅनल उभे करण्यासाठी सज्ज झालेल्या लोकांचा ऐनवेळी हिरमोड ह ...
गावांसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्या, असा प्रस्ताव मागील दीड वर्षापासून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात धूळखात पडला आहे. शासन व प्रशासन या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने २९ मार्चला होणाऱ्या ग्रा.पं.निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा गावात ...
भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र सरकारकडून ग्रामीण भागासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने प्रती क्विंटल १ हजार ८२५ रुपये हमीभाव देऊन धानाची खरेदी केली जाते. नागरी भागासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत खरेदी-विक्री संस्था आरमोरीच्या ...
लक्षमणसिंग गोविंदसिंग जुनी हा मोहफुलांची दारू गाळत आहे , अशी माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे जंगलात असलेल्या दारू भट्टीवर धाड टाकली. जवळच असलेल्या तणसीच्या ढगात जवळपास सहा मोहफुल भरलेले पोते आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ...