जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क ...
गावपातळीवर शाळांचे शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तातडीने बाहेर व्यवसाय करून स्वगावी परतणाºया लोकांच्या नोंदी घेत आहेत. तसेच प्रशासनाला माहिती आॅनलाईन देत आहेत. वैरागडसह परिसरातील अनेक गावांमध्ये बाहेर गावाहून भटक्या जमातीचे नागरिक आ ...
चामोर्शी शहरातील कुंभार समाजाचे कारागिर मातीपासून माठ व इतर वस्तू तयार करीत असतात. हे साहित्य तयार करण्यासाठी येथून १० किमी अंतरावर असलेल्या तळोधी मो. या गावाच्या तलावातील माती ट्रॅक्टरद्वारे चामोर्शीत आणत आहे. प्रती ट्रॅक्टर दोन हजार रुपये प्रमाणे क ...
ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सिरोंचा शहराचा विकास होऊन कायापालट होईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली होती. मात्र नगर पंचायत अस्तित्वात येऊनही अपेक्षित विकास कामे होत नसल्याने नागरिकांचा नगर पंचायत प्रशासनावर रोष दिसून येत आहे ...
गोरगरीबांना महिनाभराचे धान्य आणि ५०० रुपये सानुग्रह मदत देऊन त्यांच्या घरात चूल पेटविण्याची व्यवस्था करणार, अशी माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
वर्धा जिल्ह्याच्या सावंगी येथूून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आटोपून रविवारी आरमोरी येथे परतलेल्या वृद्ध रुग्णांना जनता कर्फ्यूचा मोठा फटका बसला. कर्फ्यूमुळे सर्वच दुकाने, हॉटेल व वाहतुकीची साधने बंद होती. त्यामुळे ४५ रुग्ण आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालय ...
गडचिरोली शहरातील रस्ते सकाळपासूनच निर्मनुष्य झाले होते. बसस्थानकात एकही प्रवाशी नसल्याने संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. काही महत्त्वाच्या गावांमध्ये शनिवारी रात्री बस मुक्कामी होत्या. त्या बस रिकाम्या आल्या. आकस्मिक स्थितीत काही चालक व वाहकांची ...
मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. ...
धानोरा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या सोडे येथील केंद्रावर आविका संस्थेमार्फत ९ डिसेंबर २०१९ पासून धानाची खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत ४७८ शेतकऱ्यांच्या एकूण १२ हजार ६६४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी केवळ १६०० क्विंटल ...
विद्यार्थ्यांना सुटी असल्याने बहुतांश शिक्षक शाळेला बुट्टी मारण्याची शक्यता होती. प्रत्येक शिक्षक उपस्थित राहावा, यासाठी शिक्षकांना त्यांच्या अॅन्ड्राईड मोबाईलवरून लाईव्ह लोकेशन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्राचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. या क ...