धान कापणीचा हंगाम जोरात :
By Admin | Updated: November 23, 2015 01:15 IST2015-11-23T01:15:45+5:302015-11-23T01:15:45+5:30
दिवाळीनंतर जिल्हाभरात धान कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. धान कापणीच्या कामामुळे जिल्ह्यातील शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे.

धान कापणीचा हंगाम जोरात :
धान कापणीचा हंगाम जोरात : दिवाळीनंतर जिल्हाभरात धान कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. धान कापणीच्या कामामुळे जिल्ह्यातील शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागडनजीकच्या शेतात धानाची कापणी करताना महिला मजूर.