शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एकमेव आधार काेराेनाने नेला; पाल्यांना तातडीच्या मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 5:00 AM

काेविड महामारीमुळे ज्या पालकांचा मृत्यू झाला, अशा कुटुंबातील बालकांची यादी तयार करून कृतिदलासमोर ठेवण्यात आली आहे. त्यांना अन्नधान्य, आराेग्यविषयक सुविधा, कायदेविषयक संरक्षण तसेच समुपदेशन यांसह विविध याेजनांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ‘चाईल्डलाईन’च्या माध्यमातून मदतही पाेहाेचविली जाणार आहे. परंतु याची निराधारांना प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देजिल्हास्तरावर कृतिदल स्थापन : साेयीसुविधा पुरविण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या संंसर्गामुळे अनेक कुटुंबांतील कमावत्या व्यक्तींचे निधन झाले. काही कुटुंबांतील प्रमुख व्यक्ती गेल्याने कुटुंबावर माेठा आघात झाला; तर अनेक लहान मुलांचे मातृपितृ छत्र हरपल्याने बालके निराधार झाली. काेराेनाने लहान मुलांचा एकमेव आधार हिरावून गेल्याने पाल्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. गडचिराेली जिल्ह्यात जिल्हास्तरीय कृतिदल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले आहे. तरीसुद्धा बालकांना साेयीसुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. काेविड महामारीमुळे ज्या पालकांचा मृत्यू झाला, अशा कुटुंबातील बालकांची यादी तयार करून कृतिदलासमोर ठेवण्यात आली आहे. त्यांना अन्नधान्य, आराेग्यविषयक सुविधा, कायदेविषयक संरक्षण तसेच समुपदेशन यांसह विविध याेजनांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ‘चाईल्डलाईन’च्या माध्यमातून मदतही पाेहाेचविली जाणार आहे. परंतु याची निराधारांना प्रतीक्षा आहे.

मुलांसह ज्येष्ठांचीही जबाबदारी घ्यावीकाेराेनामुळे अनेक कुटुंबातील प्रमुखांचे निधन झाले. अशा कुटुंबातील बालके व ज्येष्ठ व्यक्ती निराधार झाली. लहान मुलांच्या संगाेपनाची जबाबदारी ज्येष्ठ नागरिकांवर आल्याने त्यांच्यावरील ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शासनाने केवळ लहान मुलांच्या संगाेपनाची जबाबदारी न घेता निराधार, ज्येष्ठ व्यक्तींचीही जबाबदारी घेऊन त्यांना आवश्यक मदत करणे गरजेचे आहे. तेव्हाच संबंधित कुटुंबाला याेग्य प्रकारे आधार मिळून पुनर्वसन हाेऊ शकेल, असे सामाजिक कार्यकर्ते भाऊराव मानकर यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठांचे अनेक प्रश्नकाेराेनामुळे एकुलत्या एका विवाहित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईवडिलांचा सांभाळ काेण करणार, असा प्रश्न अनेक ज्येष्ठांसमाेर निर्माण झाला आहे.अनेक ज्येष्ठांसमाेर नातवंडांच्या संगाेपनाची जबाबदारी आल्याने कुटुंबाचे पालनपाेषण कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर आहे. तसेच आपल्या पश्चात त्यांचे काय हाेईल, अशीही चिंता त्यांना सतावत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू