पुराने पाळीव प्राण्यांचीही कसरत :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 01:47 IST2016-08-07T01:47:45+5:302016-08-07T01:47:45+5:30
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिरोंचा-झिंगानूर मार्गावरील नाल्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली.

पुराने पाळीव प्राण्यांचीही कसरत :
पुराने पाळीव प्राण्यांचीही कसरत : दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिरोंचा-झिंगानूर मार्गावरील नाल्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बकऱ्यांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत होता. यावेळी उपस्थित बस चालक व नागरिकांनी मदत केली.