अधिकारी पोहोचले शेताच्या बांधावर :

By Admin | Updated: June 15, 2017 01:26 IST2017-06-15T01:26:03+5:302017-06-15T01:26:03+5:30

खरीप हंगामातील शेती मशागतीच्या कामास सुरुवात झाली आहे. धानपट्ट्यात पऱ्हे टाकणीस प्रारंभ झाला आहे.

Officials arrive at the farm block: | अधिकारी पोहोचले शेताच्या बांधावर :

अधिकारी पोहोचले शेताच्या बांधावर :

अधिकारी पोहोचले शेताच्या बांधावर : खरीप हंगामातील शेती मशागतीच्या कामास सुरुवात झाली आहे. धानपट्ट्यात पऱ्हे टाकणीस प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांनी परंपरागत पद्धत सोडून गादीवाफे तयार करून धान पऱ्हे टाकावे, ही नवी पद्धत समजावून सांगण्यासाठी आरमोरीचे तालुका कृषी अधिकारी एल. ए. कटरे हे थेट वैरागड येथील शेताच्या बांधावर पोहोचले. यावेळी कृषी पर्यवेक्षक जी. एन. जाधव उपस्थित होते.
 

Web Title: Officials arrive at the farm block: