दुर्लक्षित हेमाडपंथी मंदिर :
By Admin | Updated: June 11, 2016 01:29 IST2016-06-11T01:29:53+5:302016-06-11T01:29:53+5:30
आरमोरी शहराच्या मध्यस्थानी असलेल्या रामसागर तलावाच्या किनारी पुरातन काळातील एकमेव हेमाडपंथी मंदिर आहे.

दुर्लक्षित हेमाडपंथी मंदिर :
दुर्लक्षित हेमाडपंथी मंदिर : आरमोरी शहराच्या मध्यस्थानी असलेल्या रामसागर तलावाच्या किनारी पुरातन काळातील एकमेव हेमाडपंथी मंदिर आहे. मागील वर्षीपासून पुरातन विभागाने मंदिर दुरुस्तीचे काम हाती घेतले परंतु पुरातन विभागाने फक्त मंदिराच्या सभोवताल संरक्षण भिंत बांधली आणि मुरम टाकले. परंतु प्रत्यक्ष मंदिराची डागडुजी केली नाही, त्यामुळे मंदिराची दुरवस्था कायम आहे.