शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी 6 वाहनांची केली जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 3:20 PM

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (31 जानेवारी) नक्षलवाद्यांनी सहा वाहनांची जाळपोळ केली आहे. वाहनांमध्ये ट्रॅक्टरचाही समावेश होता. 

ठळक मुद्देगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून जाळपोळकोरचीमधील 6 वाहनं जाळली

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (31 जानेवारी) नक्षलवाद्यांनी सहा वाहनांची जाळपोळ केली आहे. वाहनांमध्ये ट्रॅक्टर्सचाही समावेश होता. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगांव पोलीस चौकीजवळ कोरची तालुक्यात सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली. जवळपास 12 नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर आणि दोन जेसीबी मशिन्सना आग लावली.  कुरखेडा-कोच्चि-चिचगद मार्गावर झाडे तोडून झाडांच्या फांद्या पसवरुन नक्षलवाद्यांनी रस्ता अडवला होता. या घटनेमागे उत्तर गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण घटनास्थळावर नक्षलवाद्यांशी संबंधित काही बॅनर्स आढळून आले आहेत. 

(माओवादी साईबाबाला उपचारासाठी जामीन द्या)

या परिसरात 25 ते 31 जानेवारीदरम्यान शासनाच्या धोरणांविरोधात प्रतिकार ''नक्षल सप्ताह'' पाळण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान नक्षलवाद्यांनी बैठका, सभा आयोजित करण्यासहीत प्रचार आणि प्रसारही केला.  

 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली